कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

सेटवरच घातलाय जेवणाचा घाट

| Nov 11, 2020, 14:44 PM IST

मुंबई : अनलॉक नंतर शूटिंग सुरू झाली आणि एकमेकांची काळजी घेऊन पुन्हा मनोरंजन श्रुष्टि कामाला लागली. मालिकांच्या सेटवर क्रू मेंबर्स ची राहण्याची सोया केली गेली, ज्या कलाकारांकडे स्वतःची गाडी आहे त्यांनाच घरी जाण्याची परवानगी आहे. बऱ्याच मालिकांच्या सेटवर जेवण बाहेरून मागवल जात, काही कलाकार तर घरून डबे घेऊन येतात, 

1/5

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

पण मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये कदाचित ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेचा असा एकमेव सेट असेल जिकडे सेटवरच किचन बनवलं गेलंय, सेटवर २४ तास आचारी नेमणूक करण्यात आलेय, सकाळच्या नाश्त्या पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अगदी सगळं सेटवरच बनवल जात. 

2/5

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

अगदी मुख्य कलाकारापासून ते क्रू मेम्बरपर्यंत सगळेच घरगुती पद्धतीने बनवलेल्या ताज्या जेवणाचा आस्वाद घेतात. काही क्रू मेंबर्स ने तर इथे शेती करायला सुरवात केलेय, वाफे तयार करून  मेथी, पालक, भेंडी याची लागवड केली गेलेय.

3/5

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

 सेट च्या आसपास नारळ आणि केळीची झाड आहेत, त्यामुळे जर कोणाची तब्बेत बरी नसेल तर नारळ पाण्यासाठी बाहेर जाव लागत नाही.  

4/5

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

एकूणच काय तर कोरोना काळात एक वेगळा आदर्श ह्या मालिकेने घालून दिला आहे.  अगदी घरच्या वातावरणात सगळी काळजी घेऊन इथे शूटिंग केलं जातं.

5/5

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण

कोरोनाच्या काळात सेटवरच बनवलं जातंय जेवण