'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या चित्रिकरणाला सुरूवात
मालिका एका छोट्याशा ब्रेकनंतर
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं. याकाळात मालिकांच चित्रिकरण पूर्णपणे थांबल होतं. अनलॉक १ मध्ये लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल करण्यात आलं. यामध्ये मालिकांच्या चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली. या दरम्यान झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे.
कोरोनाच्या काळात सर्व नियम पाळून चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. मालिका पुन्हा नव्या भागासह सज्ज झाल्या आहेत.