या स्मार्टरिंगसमोर गोल्ड आणि डायमंड रिंग फेल! मेसेज रिप्लायसह मिळतील भन्नाट फिचर्स

Meizu Smart Ring मध्ये काय फिचर्स मिळतात जाणून घेवूया.

Dec 03, 2023, 14:57 PM IST

Meizu Smart Ring: लवकरच स्मार्टवॉचची जागा स्मार्टरिंग घेणार आहेत.  Oura, Pi आणि Samsung या टेक ब्रँडसह आता  Meizu ने देखील आपली स्मार्टरिंग लाँच केली आहे. मेसेज रिप्लायसह अनेक भन्नाट फिचर्स या स्मार्टरिंगमध्ये मिळतात. 

1/7

स्मार्टवॉच प्रमाणेच अनेक फिचर्स आता स्मार्टरिंगमध्ये देखील मिळातात.   

2/7

Meizu Smart Ring मध्ये AR technology मिळते. 

3/7

मेसेज रिप्लाय, म्युझीक प्ले बॅक,  व्हिडीओ नेव्हिगेशन सह अनेक भन्नाट फिचर्स या Meizu Smart Ring मध्ये मिळतात. 

4/7

 Meizu Smart Ring  ही पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे.  पाण्यात भिजली तरी ही स्मार्टरिंग खराब होत नाही. 

5/7

MYVU Discovery AR स्मार्ट ग्लास असलेली ही  Meizu Smart Ring दिसायला खूपच आकर्षक दिसते.

6/7

स्मार्टवॉचनंतर  Meizu या चीनी कंपनीने आता Meizu Smart Ring देखील लाँच केली आहे. 

7/7

सध्या मार्केटमध्ये Oura, Pi आणि Samsung या टेक ब्रँडच्या स्मार्टरिंगना ग्राहकांची पसंती मिळत आहे.