पुरुषांच्या 'या' सवयींमुळे कमी होऊ शकतो Sperm Count!

वय वाढलं की, स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता कमी होते. तज्ज्ञांच्या मतानुसार, माणूस 40 वर्षांचा झाला की, त्याची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.

Jul 15, 2023, 22:03 PM IST
1/5

मात्र पुरुषांच्या अशा काही सवयी आहेत ज्या पुरुषांच्या प्रजनन आरोग्याला हानी पोहोचवतात.

2/5

औषधांचा वापर

औषधांचा वापर

बरेच लोक शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरतात. हे अंडकोष संकुचित करू शकते आणि शुक्राणूंचे उत्पादन कमी करू शकते. 

3/5

बैठी जीवनशैली

बैठी जीवनशैली

बैठी जीवनशैलीमुळे शुक्राणूंची गुणवत्ता, प्रमाण कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

4/5

लठ्ठपणा

लठ्ठपणा

बीएमआय श्रेणीतील पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ पुरुषांमध्ये वीर्याचा दर्जा कमी असतो. वास्तविक, लठ्ठ लोकांच्या शुक्राणूंचा डीएनए अधिक खराब होतो ज्याचा प्रजनन क्षमतेवर चुकीचा परिणाम होतो.

5/5

तणाव

तणाव

तणावामुळे टेस्टोस्टेरॉनचे असंतुलन होते