merry christmas 2020 : ख्रिसमसमध्ये अशी तयारी करुन साऱ्यांना करा इम्प्रेस !
ख्रिसमसमध्ये असे तयार व्हा आणि सर्वांपेक्षा हटके दिसा !
1/7
लिक्विड फाउंडेशन बनवेल आकर्षक
ख्रिसमस पार्टी (Christmas 2020) साठी तयार होताना सिलिकॉन लिक्विड फाऊंडेशन (Silicon Liquid Foundation) चा वापर करा.यामुळे तुमचा मेकअप पसरणार नाही आणि लूक देखील खूप छान दिसेल. ख्रिसमस पार्टी (Christmas Eve) रात्री असते. तिथे खूप डान्स आणि मस्ती होते.यासाठी मेकअप थोडा बोल्ड (Bold Makeup) असणं गरजेचं आहे.
2/7
ग्लिटरचा करा वापर !
3/7
साऱ्यांचे लक्ष वेधून घेईल नेल आर्ट !
4/7
अशी करा हटके हेअर स्टाईल !
5/7
रेड लूकमध्ये दिसाल हटके !
तसंतर रेड लिपस्टिक (Red Lipstick) कोणत्याही ड्रेसवर शोभून दिसते. पण ख्रिसमस मेकअप लूक (Christmas Makeup 2020) साठी रेड टच नक्की द्या. आपल्या गालांना रेड ब्लशर (Red Blusher) ने हायलाईट करा. ओठांवर रेड ग्लॉस आणि लिपस्टिक (Red gloss and lipstick on lips) नक्की लावा. ख्रिसमस लूकसाठी (Christmas Look) साठी हे महत्वाचं आहे.
6/7