बिग बींच्या नातीचे फोटो व्हायरल

नव्याने तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं आहे.  

Dec 24, 2020, 15:18 PM IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचे (Navya Naveli Nanda) फोटो सध्या व्हायरल होत आहेत. नव्याने तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं आहे. त्यामुळे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण बच्चन कुटुंब आणि नव्याचे देखील फोटो आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/4

2/4

3/4

4/4