जगभरात मायक्रोसॉफ्ट ठप्प; नोकरदार खुश, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांच्या लॅपटॉप व संगणकांवर निळी स्क्रीन दिसत आहे. 

| Jul 19, 2024, 15:03 PM IST

Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांच्या लॅपटॉप व संगणकांवर निळी स्क्रीन दिसत आहे. 

1/7

Microsoft Global Outage Netizens Share Hilarious memes viral on Social Media

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सॉफ्टवेअर ठप्प झाले आहे. त्यामुळं संपूर्ण जगभरातील सायबर सेवा ठप्प झाल्या आहेत.   

2/7

Microsoft Global Outage Netizens Share Hilarious memes viral on Social Media

मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्याया याचा फटका बसला आहे. बँक, शेअर बाजार, विमान या सेवांना याचा मोठा फटका बसला आहे.   

3/7

Microsoft Global Outage Netizens Share Hilarious memes viral on Social Media

 मात्र, जगाभरातील नोकरदारांनी मायक्रॉसॉफ्टची सेवा ठप्प झाल्याचा आनंद घेतला आहे. 

4/7

Microsoft Global Outage Netizens Share Hilarious memes viral on Social Media

भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील अनेक देशांमध्ये मायक्रॉसॉफ्टच्या सेवा बंद झाल्या आहेत.   

5/7

Microsoft Global Outage Netizens Share Hilarious memes viral on Social Media

74 टक्के युजर्सना लॉग-इन करण्यात अडचणी येत आहेत. मायक्रोसॉफ्टच्या सेवा साधारण 6च्या सुमारास अडचणी सुरू झाल्या आहेत. 

6/7

Microsoft Global Outage Netizens Share Hilarious memes viral on Social Media

कंपनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आयटी कंपन्यातील नोकरदारांनी याचा आनंद व्यक्त केला. सध्या ट्विटरवर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. 

7/7

Microsoft Global Outage Netizens Share Hilarious memes viral on Social Media

मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे.