शाहिद - मिराचा आनंद : छोटुशी मिशा

Jan 18, 2018, 11:46 AM IST
1/9

शाहीद लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमात दिसणार आहे

2/9

परफेक्ट फॅमिली फोटोमध्ये शाहीद-मिरा-मिशा दिसतात

3/9

सेलिब्रिटी किडसच्या बर्थडे पार्टितही मिशानं अनेकदा हजेरी लावलीय

4/9

मीरा-शाहीद सोबत मिशा अनेकदा एअरपोर्टवर दिसलीय

5/9

मिशाचे अनेक फोटो आत्तापर्यंत वायरल झालेले दिसले

6/9

स्टार किडस असलेली मिशा आत्तापासूनच चर्चेत आहे

7/9

शाहीद मोठ्या आनंदानं मिशासोबत आपले फोटो शेअर करताना दिसतो

8/9

शाहीद - मिरा यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून 'मिशा'चं नाव तयार झालंय

9/9

शाहिद कपूर आणि मीरा यांची मुलगी