या ट्रीक वापरा; पावसात भिजून बंद पडलेला मोबाईल पुन्हा सुरु होईल

मोबाईल पावसात भिजल्यावर काय करावे. या काही सोपल्या ट्रीक वापरल्यास बंद झालेला मोबाईल सुरु होवू शकतो.

Jun 24, 2023, 19:40 PM IST

Wet Mobile Phone How To Dry Out  : सध्या राज्यभरात पावासाने चांगलाच जोर पकडला आहे. पावसात सर्वात मोठं टेन्शन असतं ते मोबाईलचं. बाऱ्याचदा मोहाईल पावसात भिजतो आणि त्यात तांत्रिक बिघाड होतो. मात्र, पावसात मोबाईल भिजल्यावर अजिबात टेन्शन घेवू नका. तात्काळ हे उपाय केल्यास मोबाईल बंद पडणार नाही. 

1/9

हल्ली वॉटरप्रूफ, स्प्लॅश प्रूफ मोबाईल मार्केटमध्ये आले आहेत. मात्र, पावसात भिजल्यावर मोबाईल खराब होऊ शकतात.

2/9

मोबाईलच्या ऑडिओ जॅकमध्ये तांदूळ जाणार नाही याची खबरदारी घ्या. 

3/9

भिजलेल्या मोबाईलला 10 ते 12 तास तांदळामध्ये ठेवा. 

4/9

भिजलेला मोबाईल जेवढे शक्य असेल तेवढे खोलून त्यातील पाणी पुसून कोरडा करण्याचा प्रयत्न करा.

5/9

भिजलेला मोबाइलला सुक्या कपड्याने पुसा. 

6/9

मोबाईलटा बॅटरी निघत असेल तर ती बाजूला काढून ठेवा. बॅटरीमध्ये पाणी गेले असल्यास बॅटरी ड्राय करा. 

7/9

सिमकार्ड, मेमरी कार्ड बाहेर काढून ठेवा. असे केल्याने यामध्ये शॉर्ट सर्किट होणार नाही. तसेच मोबाईल चे जास्त नुकसान होणार नाही.

8/9

  मोबाईल on करण्याची चूक करू नका.  भिजलेल्या मोबाईल ऑन केल्यास त्यामध्ये short circuit होण्याची शक्यता नसते.

9/9