आमदाराच्या लेकीचा पराक्रम... ब्रा न घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या आमदाराच्या लेकीनं अरे हे काय केलं...ब्रा न घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

Aug 24, 2021, 20:27 PM IST

मुंबई: आमदाराच्या मुलीनं सोशल मीडियावर नादच केला आहे. ब्रा न घातलेले फोटो थेट सोशल मीडियावर समोर आले आणि पारा वाढला. ही अभिनेत्री दिसायला सुंदर आणि बोल्ड आहे. 

1/9

2/9

काँग्रेसच्या आमदारानं ब्रा न घालताच फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. तिचा हा जलवा पाहून चाहत्यांनीही या फोटोंना तुफान प्रतिसाद दिला आहे. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)

3/9

या अभिनेत्रीच नाव आयशा शर्मा आहे. तिचं हे 'बेहद बोल्ड' फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)  

4/9

आयशा शर्मा ही जरी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असली तरी तिचे वडील मात्र राजकारणात प्रसिद्ध आहेत. बिहार काँग्रेसमध्ये त्यांचं मोठं नाव आहे. त्यामुळे तिच्या मुलीचे बोल्ड फोटो चर्चेत आल्यानं त्यांचीही चर्चा होत आहे. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)

5/9

अभिनेत्री आयशा शर्मा अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. आयशा आपल्या बहिणी इतकीच सुंदर आणि बोल्ड आहे. तिच्या या फोटोंमधून आपल्याला हे दिसत आहे. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)

6/9

आयशा शर्माने  जॉन अब्राहमचा सिनेमा 'सत्यमेव जयते' पासून तिच्या करियरची सुरुवात केली. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)

7/9

तिने व्हाईट शर्टमध्ये केलेल्या फोटोशूटमध्ये देखील ब्रा नव्हती असं सांगितलं जात आहे. तर शर्टची बटणं देखील उघडी ठेवली होती. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)

8/9

आयशाने याआधी पांढरा शर्ट, हिरव्या रंगाच्या टॉपवरही विना अंतर्वस्त्र फोटोशूट केल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)

9/9

आयशाने ब्लू जंपसूटमध्ये हे फोटोशूट केलं ज्यामध्ये तिने ब्रा घातली नव्हती. (फोटो क्रेडिट- Aisha Sharma इन्स्टाग्राम)