श्वेता तिवारीने चाहत्यांना केलं घायाळ; लोक म्हणाले, 'मुलीपेक्षा दिसते लहान...'

अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या चर्चेत आली आहे. टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा म्हणजे श्वेता तिवारीचे फोटो कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता देखील तिचे लाल रंगातील ड्रेसमधील फोटो तुफान व्हायरल होत आहेत. श्वेताचे हे फोटो पाहून चाहते तिच्या फोटोंवर 'तु मुलीपेक्षा लहान दिसत आहे...' अशी कमेन्ट करताना दिसत आहेत. 

Aug 24, 2021, 13:15 PM IST

1/6

श्वेता कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.     

2/6

तिच्या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर रंगत असते.   

3/6

एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  

4/6

5/6

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. 

6/6