हिना खानकडून मालदीव ट्रीपची आठवण काढत फोटो शेअर

हिनाने तिच्या चाहत्यांसाठी बरेच फोटो शेअर केले आहेत.

Apr 07, 2021, 21:14 PM IST

टीव्ही इंडस्ट्रीची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने मंगळवारी तिच्या चाहत्यांना भेट दिली. हिनाने तिच्या चाहत्यांसाठी बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्याला पाहूण चाहते तिची वाह वाही करण्यापासून थांबतच नाहीत. जर आपण हिना खानचे फोटो पाहिले नसाल तर नक्की पाहा.

1/1

तैनु कला चश्मा जचदा ए, जचदा ए तेरे मुखडे पे

हिना खाननेही या फोटोमध्ये काळा चष्मा घातला आहे आणि लोक असे म्हणत आहेत की, "तैनु कला चश्मा जचदा ए, जचदा ए तेरे मुखडे पे"