अभिनेत्री मौनी रॉयचे स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट, हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत

Jan 31, 2021, 20:39 PM IST
1/5

अकसर सुर्खियों में रहती हैं मौनी रॉय

टीव्ही स्टार असलेली मौनी रॉय नागिन (Nagin) शोमधून चर्चेत आली होती. तिच्या फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते.

2/5

मौनी रॉय (Mouni Roy) सध्या अनेकदा फोटोशूट करताना दिसत आहे. फोटोशूट करुन ती आपले फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अपलोड करते.

3/5

मौनी रॉयने इंस्टाग्राम (Mouni Roy Instragram) वर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. आपल्या बोल्ड फोटोजमुळे ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

4/5

फोटोजमध्ये मौनी रॉयचा (Mouni Roy) हा अंदाज पाहून तिचे चाहते देखील त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

5/5

स्वीमिंग पूलमध्ये मौनी रॉय (Mouni Roy) जबरदस्त पोज देताना दिसत आहे. मौनी रॉयचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.