भारतीय इतिहासातील 7 सुंदर राण्या; ज्यांची एक झलक पाहण्यासाठी युद्धास तयार असायचे मुघल राजे!

इतिहासाच्या याच पानांमध्ये काही राण्यांचा हमखास संदर्भ आढळतो ज्यांच्या कर्तृत्त्वाप्रमाणं त्यांच्या सौंदर्याचीही कमाल प्रशंसा केली जाते. 

Sep 26, 2024, 14:34 PM IST

भारतीय इतिहासाचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो किंवा जितक्यांचा ऐतिहासिक संदर्भाविषयी बोललं जातं तेव्हा काही नावं समोर येतात. 

 

1/7

संयुक्ता

most beautiful queens of indian history

राणी संयुक्ता कन्नौजच्या राजाची कन्या असून, त्यांच्या विवाह पृथ्वीराज चौहान यांच्यासोबत झाला होता.   

2/7

राणी पद्मिनी

most beautiful queens of indian history

राणी पद्मिनीला राणी पद्मावती म्हणूनही ओळखलं जातं. चित्तौडच्या राजा रतनसिंह यांची ही अर्धांगिनी.   

3/7

मीराबाई

most beautiful queens of indian history

मीराबाई संत होण्याआधी एक राजकुमारी होत्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कृष्णभक्तित समर्पित केलं होतं.   

4/7

राणी लक्ष्मीबाई

most beautiful queens of indian history

झांशीची राणी अशी ओळख असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांनी 29 व्या वर्षी इंग्रजांशी लढा दिला होता. याच लढ्यामध्ये त्या धारातीर्थी पडल्या होत्या.   

5/7

अक्कादेवी

most beautiful queens of indian history

अक्का महादेवी वीरशैव पंथाच्या राणी असून, त्या कन्नड कवयित्रीसुद्धा होत्या. त्यांचं सौंदर्य कमालीचं प्रभावी होतं.   

6/7

राजकुमारी निलोफर

most beautiful queens of indian history

हैदराबादचे अखेरचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या दुसऱ्या मुलाची, मोअज्जम जाह यांची पहिली पत्नी होती.   

7/7

सीतादेवी

most beautiful queens of indian history

कपूरथळाच्या सीतादेवी या उत्तराखंडचे हिंदू राजपूत राजा उदय सिंग यांच्या कन्या होत्या. त्यांनी पंजाबमधील कपूरथाळा येथील शीख राजे जगजीत सिंग यांच्या धाकट्या मुलाशी विवाह केला होता. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)