मौनीचा घायाळ करणारा ग्लॅमरस लूक
काळ्या ड्रेसमध्ये मौनी दिसते...
अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'गोल्ड' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजच्या घडीला ती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. टी.व्ही विश्वानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी मौनी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. स्वतःचे अनोख्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता देखील तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...