मानसिक आरोग्यावर आधारित हे 6 चित्रपट नक्की पाहा...

लोकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

Oct 10, 2023, 16:43 PM IST

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण मानसिक आरोग्याच्या समस्यांवर आधारित काही बॉलीवूड चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.

1/10

जजमेंटल हैं क्या?

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

कंगना राणौत स्टारर चित्रपट 'जजमेंटल  हैं क्या?' हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपट आहे.

2/10

मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

ज्यामध्ये पालकांकडून मुलांच्या आरोग्यावर होणारा घरगुती हिंसाचाराचा विपरित परिणाम अतिशय चांगल्या प्रकारे दाखवण्यात आला आहे.

3/10

माय नेम इज खान

 Movie Based On Mental Issue World Mental Health Day

शाहरुख आणि काजोलच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटात एका मानसिक आजाराने ग्रस्त दाखवले आहे, ज्याचे नाव एस्पर्जर सिंड्रोम आहे.  

4/10

डिअर जिंदगी

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

आलिया-शाहरुख खान स्टारर डिअर जिंदगी  या चित्रपटात मानसिक आरोग्यावरही मोकळेपणाने चर्चा झाली आहे.  

5/10

नैराश्यावर मात

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

 चित्रपटात आलिया तिच्या आई-वडिलांशी संपर्क करू न शकल्यामुळे नैराश्यात जाते.यानंतर अभिनेत्री मानसोपचारतज्ज्ञ शाहरुखला भेटते.

6/10

छिछोरे

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांचा 'छिछोरे' हा चित्रपटही मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करताना दाखवण्यात आले आहे. 

7/10

करिअरमुळे येणारं नैराश्य

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

चित्रपटात तरुण पिढी त्यांच्या करिअरबाबत पालकांच्या दबावामुळे नैराश्यातून जात असल्याचे दाखवण्यात आले असून, तणावामुळे तरुण पिढी  आत्महत्येला कशा प्रकारे प्रवृत्त होते, असं चित्रण करण्यात आले आहे. 

8/10

तारे जमीं पर

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

आमिर खानच्या 'तारे जमीं पर' या सुपरहिट चित्रपटात एक लहान मूल डिसरेफ्लेक्सिया या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवण्यात आले आहे.

9/10

हीरोइन

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

करीना कपूरला  हीरोइन  या चित्रपटात तिला तिच्या अनियंत्रित रागावर आणि चिंतेवर मात करण्यासाठी उपचाराचे मार्ग सापडतात.

10/10

मानसिक समस्या

Movie Based On Mental Issue World Mental Health Day

या मानसिक समस्येमुळे करीनाची कारकीर्द कशी घसरली हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.