पारंपरिक लूकमध्ये Mrunal Thakur दिसतेय प्रचंड सुंदर, पाहा फोटो
पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती. मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीचे नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे ज्यांनी फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आत तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत....