'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा

mugha vaishampayan and prathamesh laghate: सध्या दोन 'लिटिल चॅम्प्स'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे ते म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे. त्यांच्या सध्या सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. तुम्हाला माहितीच असेलच की प्रथमेश आणि मुग्धामध्ये वयाचे अंतर आहे. मुग्धाही प्रथमेशला दादा असं म्हणायची. पाहुया मुग्धानं याबद्दल काय खुलासा केला आहे? 

| Jul 04, 2023, 22:03 PM IST

mugha vaishampayan and prathamesh laghate: मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. प्रथमेशचे पहिले केळवणही करण्यात आले आणि त्यानं यावेळी पहिला उखाणाही घेतला होता. चला तर मग पाहुया की मुग्धा प्रथमेशला दादा म्हणून हाक मारायची तेव्हाचा किस्सा. 

1/6

'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा

little champs

सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे ती म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाची. 2008 साली आलेल्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'मधून ते दोघं घराघरात पोहचले होते. आता ते दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.   

2/6

'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा

news

खासकरून आता प्रथमेशच्या केळवणालाही सुरूवात झाली आहे. त्यानं त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यात त्याचे पहिलेवहिले केळवण पार पडले. त्यात त्यानं उखाणाही घेतला. 

3/6

'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा

marathi news

मुग्धा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. त्या दोघांच्या 'आमचं ठरलंय' ची बातमीही त्यांना सोशल मीडियावरूनच दिली. 

4/6

'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा

trending

युट्यूबवर मुग्धा वैशंपायननं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं आपल्या आणि प्रथमेशच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. 

5/6

'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा

mugha vaishampayan

त्यातून त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यावेळी ती प्रथमेशला कोणत्या नावानं हाक मारायची यावरही तिला प्रश्न विचारण्यात आला आहे

6/6

'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा

prathamesh laghate

यावेळी मुग्धा म्हणाली की, ''मला हे सांगायला खरं म्हणजे खूप मज्जा वाटते आहे पण हे खूपच मजेशीर आहे. मी याला सुरूवातीला 'प्रथमेश दादा' असं म्हणायचे. फक्त कार्तिकी नंतर प्रथमेशच म्हणायला लागली आणि मी थोडीशी उशिरा प्रथमेश म्हणायला लागले'' असं ती म्हणाली. तर प्रथमेश म्हणाला की तो तिला मुग्धाच म्हणायचा तर कधी कधी ते सगळे तिला माऊ म्हणायचे.