Mumbai AC Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

Mumbai Local News : मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  

Apr 04, 2023, 12:16 PM IST

.

1/5

Mumbai Local News : मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचासाठी तातडीने 100 कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात येणार आहेत. 

2/5

Mumbai Local News : 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचासाठी तातडीने 100 कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात येणार आहेत. तशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. 10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश असलेला 33 हजार 690 कोटींचा एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचात 10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचा खर्च 33 हजार 690 कोटी रूपये एवढा आहे.  

3/5

मार्च 2019 मध्ये त्याला मंजुरी देण्यात आली होती. केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर राज्य सरकारकडून त्याला निधी मिळाला नव्हता. हा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. येत्या काही दिवसांत हा निधी जमा होईल. 

4/5

10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश असलेला 33 हजार 690 कोटींचा एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचात 10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचा खर्च 33 हजार 690 कोटी रूपये एवढा आहे.  मार्च 2019 मध्ये त्याला मंजुरी देण्यात आली होती. केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर राज्य सरकारकडून त्याला निधी मिळाला नव्हता. हा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. येत्या काही दिवसांत हा निधी जमा होईल. 

5/5

एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचासाठी तातडीने 100 कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात येणार आहेत.