close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मध्य रेल्वेवर पेंटाग्राफ तुटून महिला जखमी, सेवा विस्कळीत

पेंटाग्राफ तुटला आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत.

| Jul 17, 2019, 13:00 PM IST

मध्य रेल्वे मार्गावर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी पेंटाग्राफ तुटला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. 

1/8

मध्य रेल्वे मार्गावर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी पेंटाग्राफ तुटला.  त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन तास उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. पेंटाग्राफ तुटून पडल्याने यात लोकलमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्यात.  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईकडील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  

2/8

मध्य रेल्वे मार्गावर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी पेंटाग्राफ तुटला.  त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

3/8

मध्य रेल्वे मार्गावर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी पेंटाग्राफ तुटला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

4/8

मध्य रेल्वे मार्गावर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी पेंटाग्राफ तुटला.  त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईकडील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी ८.१० वाजताची अंबरनाथ-सीएसएमटी लोकल विठ्ठलवाडी स्थानकात ४० मिनिटांपासून थांबवण्यात आली आहे. लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. तर कल्याण, डोंबिवली या दरम्यांच्या स्टेशनवर मोठी गर्दी वाढलेली आहे. 

5/8

 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन तास उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. पेंटाग्राफ तुटून पडल्याने यात लोकलमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्यात.  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

6/8

मध्य रेल्वे मार्गावर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी पेंटाग्राफ तुटला.  त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.  

7/8

मध्य रेल्वे मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन तास उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. अंबरनाथ-सीएसएमटी लोकल विठ्ठलवाडी स्थानकात ४० मिनिटांपासून थांबवण्यात आली आहे. लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. 

8/8

मध्य रेल्वे मार्गावर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज सकाळी पेंटाग्राफ तुटला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन तास उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. पेंटाग्राफ तुटून पडल्याने यात लोकलमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्यात.  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईकडील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी ८.१० वाजताची अंबरनाथ-सीएसएमटी लोकल विठ्ठलवाडी स्थानकात ४० मिनिटांपासून थांबवण्यात आली आहे. लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. तर कल्याण, डोंबिवली या दरम्यांच्या स्टेशनवर मोठी गर्दी वाढलेली आहे.