मुंबईतील एलफिन्स्टन चेंगराचेंगरी

Sep 30, 2017, 08:30 AM IST
1/10

Policemen inspect the site of a stampede at a railway station`s pedestrian overbridge in Mumbai.

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरी घटना स्थळाची पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली

2/10

A sandle of one of the victims of a stampede is seen below a railway station`s pedestrian overbridge in Mumbai.

  चेंगराचेंगरीनंतर पुलावर आणि खाली पडलेल्या चपला आणि साहित्याचा असा खच

3/10

Footwear of the victims of a stampede are seen below a railway station`s pedestrian overbridge in Mumbai.

4/10

Policemen inspect the site of a stampede at a railway station`s pedestrian overbridge in Mumbai.

Policemen inspect the site of a stampede at a railway station`s pedestrian overbridge in Mumbai.

मुंबईतील  चेंगराचेंगरीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.  एलफिन्स्टन पुलावर प्रचंड गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात २२ जणांंचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झालेत.

5/10

Stampede breaks out at on a narrow railway footover bridge connecting the Parel-Elphinstone Road stations of Western Railway in Mumbai

 एलफिन्स्टन  रेल्वे स्टेशन प्रचंड गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात २२ जणांंचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झालेत.

6/10

A stampede victim is carried on a stretcher at a hospital in Mumbai.

मुंबईतील पश्चिम मार्गावरील एलफिन्स्टन स्टेशन पुलावर प्रचंड गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात २२ जणांंचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झालेत.

7/10

A stampede victim is carried on a stretcher at a hospital in Mumbai.

A stampede victim is carried on a stretcher at a hospital in Mumbai.

 एलफिन्स्टन पुलावर प्रचंड गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात २२ जणांंचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झालेत.

8/10

Crowds of commuters move along Elphinstone railway station bridge in Mumbai.

मुंबईतील  एलफिन्स्टन पुलावर प्रचंड गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात २२ जणांंचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झालेत.

9/10

Crowds of commuters move along Elphinstone railway station bridge in Mumbai.

Crowds of commuters move along Elphinstone railway station bridge in Mumbai.

मुंबईतील पश्चिम मार्गावरील एलफिन्स्टन आणि मध्य मार्गावरील परळ या दोन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी  

10/10

Crowds of commuters move along Elphinstone railway station bridge in Mumbai.

Crowds of commuters move along Elphinstone railway station bridge in Mumbai.

मुंबईतील पश्चिम मार्गावरील एलफिन्स्टन आणि मध्य मार्गावरील परळ या दोन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात २२ जणांंचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झालेत.