...आणि क्रॉफर्ड जळू लागलं

Jun 11, 2020, 19:33 PM IST
1/5

गुरुवारी सायंकाळी दक्षिण मुंबईतील अतिशय लोकप्रिय आणि ऐतिहासिक अशा क्रॉफर्ड मार्केटला आग लागली. 

2/5

आगीचं स्वरुप इतकं भीषण होतं की या भागातील आगीच्या धुराचे लोट हे दुरूनही पाहिले जाऊ शकत होते. 

3/5

आग लागल्याची माहीती मिळतात अग्निशमन दलानं या ठिकाणी तातडीनं धान घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. पाहता पाहता आग आटोक्यात आलीसुद्धा. 

4/5

अतिशय जुन्या अशा या इमारतीमध्ये असणाऱ्या जवळपास पंधरा दुकानांचं या आगीत नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. 

5/5

क्रॉफर्ड मार्केटला लागलेल्या या भीषण आगीमध्ये जिवीत हानी झाली नसली तरीही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मात्र झालं आहे.