'मर्डर गर्ल' Mallika Sherawatच्या घायाळ करणाऱ्या अदा

Jun 01, 2021, 14:25 PM IST
1/5

मल्लिका (Mallika Sherawat) ने गेल्या काही दिवसांपासून आपले खास फोटो पोस्ट करत आहे.         

2/5

मल्लिकाच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.     

3/5

मल्लिकाने आता पोस्ट केलेले फोटो हॉट आणि बोल्ड आहेत.     

4/5

फोटोंमध्ये मल्लिकाचं प्राण्यांवर असलेलं प्रेम झळकत आहे.  

5/5

मल्लिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.