Kritika Kamraचा हटके अंदाज

Kritika Kamraचा हॉट आणि बोल्ड लूक चर्चेत

May 31, 2021, 13:07 PM IST

अभिनेता सैफ अली खान स्टारर वेबसीरिज 'तांडव' प्रदर्शित होताच चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे कृतिका कामरा.  सीरिजनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे सीरिजमध्ये सना या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री कृतिका कामराचे (Kritika Kamra) फोटो सोल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5