Nag Panchami Wishes in Marathi : नागपंचमीनिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करून साजरा करा श्रावणातील पहिला सण

Nag Panchami Wishes in Marathi : श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर आले होते. त्यादिवशी श्रावण शुद्ध पक्षातील पंचमी तिथी होती. तेव्हापासून नागपूजा केली जाते. त्याशिवा नाग हे शेतकऱ्याच मित्र मानले जातात. त्यामुळे नागपंचमीनिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करून श्रावणातील पहिला सण साजरा करा. 

| Aug 09, 2024, 07:51 AM IST
1/10

 समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा

2/10

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी...

3/10

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, आज तुझा सण आला आहे.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

4/10

नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे.. नागपंचमीच्या शुभेच्छा…

5/10

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला.. नागपंचमीच्या शुभेच्छा…!  

6/10

नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल.. नागपंचमीच्या शुभेच्छा…!  

7/10

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…  

8/10

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला.. नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा…!  

9/10

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती, अशा वातावरणाची परसात घेऊन आला आला श्रावण महिना या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला नागपंचमीच्या शुभेच्छा

10/10

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला