सोन्याचा ग्रह: या प्लॅनेटवर इतके मोल्यवान धातू प्रत्येक माणूस होईल अब्जाधीश!

संशोधकांना एक विलक्षण ग्रह सापडला आहे. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचा दावा केला जात आहे. 

Aug 31, 2023, 18:18 PM IST

16Psyche Gold Planet : सध्या जगभरातील संशोधक परग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. विविध ग्रहांचा अभ्यास केला जात आहे. अशातच संशोधकांना एक असा ग्रह सापडला आहे जिथे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं आहे. जाणून घेवूया कोणता आहे हा ग्रह.

1/9

संशोधनादरम्यान संशोधकांना हा लघुग्रह आढळला आहे. हा ग्रह सूर्यमालेतच असून तो सूर्याभोवती फिरत आहे.   

2/9

या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासा एक विशेष मोहिम राबवणार आहे.   

3/9

हा लघु ग्रह सूर्याभोवती मंगळ आणि गुरू यांच्या कक्षेमध्ये फिरतो.  

4/9

16Psyche Gold Planet असे या ग्रहाचे नाव ठेवण्यात आले आहे.   

5/9

17 मार्च 1852 रोजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ एनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी या ग्रहाचा शोध लावला.   

6/9

 बहुतेक लघुग्रह खडक, बर्फ किंवा या दोघांच्या मिश्रणाने बनलेले असतात. मात्र,या लघुग्रहावर मोठ्या प्रमाणात धातूचा साठा आढळला आहे. 

7/9

या ग्रहावर प्लॅटिनम, सोने आणि इतर धातू मोठ्या प्रमाणात आहेत.  

8/9

सर्व सोने पृथ्वीवर आले तर प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकते असा दावा केला जात आहे.

9/9

निरीक्षणादरम्यान या ग्रहावर मोठ्या प्रमाणात सोनं आढळून आले आहे. यामुळेच याला  Gold Planet असेही म्हंटले जात आहे.