National Pollution Control Day 2023 : विषारी हवेशी लढण्यासाठी आवर्जून खा 8 पदार्थ, असा करा समावेश
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2023 (National Pollution Control Day 2023) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. वायू प्रदूषणाच्या धोक्यांबाबत जनजागृती करण्याचाही हा दिवस आहे. दुर्दैवाने जगभरातील दहा लोकांपैकी नऊ जणांना सुरक्षित हवा मिळत नाही आणि त्यामुळे दीर्घकाळापर्यंत श्वसनाचे विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, मेंदू किंवा किडनीचे नुकसान आणि हृदयविकाराचा धोका असतो.

गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात असतात ज्यामुळे लोकांना सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्या दैनंदिन चालण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडणे धोकादायक बनते. भारतातील वायू प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्याच वेळी प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांपासून आपले संरक्षण करणार्या जीवनशैलीत काही बदल करणे महत्त्वाचे आहे.