काळवंडलेल्या दातांंना चमकदार करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय

Apr 11, 2018, 11:16 AM IST
1/5

cancer

cancer

वर्षानुवर्ष तंबाखूचं सेवन केल्याने किंवा त्याचा वापर केल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका बळावतो. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात तंबाखूचं सेवन करणं टाळा. 

2/5

lemon water

lemon water

लिंबू पाण्याच्या मिश्रणाने गुळण्या केल्यानेही काळवंडलेले दात स्वच्छ होण्यास मदत होते. 

3/5

neem

neem

वर्षानुवर्ष कडुलिंबाची कोवळी फांदी दात घासण्यासाठी वापरली जाते. काळवंडलेले दात स्वच्छ करण्यासाठीही कडुलिंब फायदेशीर ठरते. त्यामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टिसेप्टिक गुणधर्म मुबलक असतात.

4/5

orange peels

orange peels

संत्र्याची साल आणि तुळशीची पानं सुकवून त्याची पेस्ट करा. या मिश्रणाने दात नियमित घासा. तुळशीतील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल आणि संत्र्यातील अ‍ॅसिडिक गुणधर्म तोंडाचे आरोग्य सुधारायला मदत करतात. 

5/5

gutkha harms teeth

gutkha harms teeth

अनेकांना गुटखा खाण्याची सवय असते. काहीजणांना मशेरी म्हणजेच तंबाखूने दात घासण्याची सवय असते. पण कालांतराने यामुळे दात काळपट दिसायला सुरूवात होते. मग दातांवरील काळपटपणा कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात