नेहा कक्करच्या घायाळ करणाऱ्या अदा

नेहाचे फोटो व्हायरल 

Apr 10, 2021, 15:00 PM IST

काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अ़डकलेल्या गायिका नेहा कक्करचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते.  गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा विवाह मोठ्या थाटात पण कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. दिल्लीतील गुरुद्वाऱ्यात सर्व विधींसह नेहा आणि रोहनप्रीतचा विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर नेहा पुन्हा आपल्या कामाला लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे नेहाच्या स्टायलची कायम चर्चा होत असते. 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7