OMG! 500 पायांचा नेत्रहीन किडा; रहस्यमयी जीव पाहून वैज्ञानिकही झाले अचंबित

डेली मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. या किड्यावर सध्या वैज्ञानिक अधिक संधोशन करत आहेत. 

Jul 29, 2023, 16:47 PM IST

Los Angeles Thread Millipede : या पृथ्वीतलावर लाखो करोडो रहस्यमयी सजीव अस्तित्वात आहेत. ज्यांना अद्याप कुणी पाहिले देखील नसेल. असाच एक रहस्यमयी अमेरिकेत सापडला आहे. हा असा एक जीव आहेत ज्याला 500 पाय आहेत. मात्र, हा जिव नेत्रहीन आहे. हा रहस्यमयी जीव पाहून वैज्ञानिकही  अचंबित झाले आहेत.

1/7

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील एका कॉफी शॉपजवळ हा  रहस्यमयी जीव सापडला आहे. 

2/7

हा जीव नेत्रहीन आहे यामुळे चालत असताना तो डोक्यावर असलेल्या बारीक शिंगासारख्या अवयवाचा वापर करतो.

3/7

व्हर्जिनियाच्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे जीवशास्त्रज्ञ पॉल मारेक यांनी या जीवाची तुलना हॉलीवूडमध्ये चित्रित केलेल्या महाकाय प्राण्यासह केली आहे. 

4/7

हा जीव म्हणजे जमीनीवर सरपटणाऱ्या घोण किड्याची एक दुर्मिळ प्रजाती असल्याचे सांगितले जात आहे. 

5/7

अधिक संशोधनात हा जीव नेत्रहीन असल्याचे समोर आले आहे. 

6/7

या किड्याला जवळपास 500 पाय आहेत.

7/7

चार इंच लांबीचा हा जीव आकाराने पेन्सिल इतका बारीक आहे.