न्युझिलंडने गाईच्या ढेकरवर लागणार टॅक्स हटवला! शेतकऱ्यांना का भरावा लागायचा कर? जाणून घ्या
New Zealand Cow Burp Tax:ऑक्टोबर 2022 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्या सरकारने प्राण्यांच्या ढेकरवर कर आणला होता. ही योजना 2025 पासून लागू करण्यात येणार होती.
1/10
न्युझिलंडने गाईच्या ढेकरवर लागणार टॅक्स हटवला! शेतकऱ्यांना का भरावा लागायचा कर? जाणून घ्या
New Zealand removed burp tax: ढेकर येणे ही शरीरात होणारी एक सामान्य क्रिया आहे. अन्न नीट पचले नाही तर तोंडातून ढेकर येते. माणसांप्रमाणेच गायीदेखील ढेकर देतात. पण न्यूझीलंड देशात गाईंच्या ढेकरवर वेगळा कर भरण्याचा नियम होता. पण तेथील सरकारने नुकतेच गायींच्या दंशावरील कर हटविण्याची घोषणा केली आहे. न्यूझीलंडमध्ये 'ढेकर टॅक्स'ची गरज का पडली? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. गाईच्या ढेकरचा पर्यावरणाशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया.
2/10
पैसा संशोधन आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी
ऑक्टोबर 2022 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्या सरकारने प्राण्यांच्या ढेकरवर कर आणला होता. ही योजना 2025 पासून लागू करण्यात येणार होती. याअंतर्गत जनावरांनी ढेकर देणे, त्यांच्यापासून उत्सर्जित होणारा मिथेन वायू आणि त्यांच्या मूत्रातून येणारा नायट्रस ऑक्साईड यावर शेतकऱ्यांना कर भरावा लागणार आहे. या करातून येणारा पैसा संशोधन आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरला जाईल, असे पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी सांगितले होते.
3/10
गायींची ढेकर आणि पर्यावरणाचा काय संबंध?
4/10
पृथ्वीसाठी समस्या
5/10
प्राण्यांकडून 90 दशलक्ष टन मिथेन वायू उत्सर्जित
6/10
गायीच्या आत मिथेन वायू कसा तयार होतो?
7/10
80 ते 120 किलो मिथेन
या प्रक्रियेत गाईच्या मोठ्या आतड्यातही थोड्या प्रमाणात मिथेनची निर्मिती होते. ती जेव्हा कधी फुटते तेव्हा तिच्या शरीरातून मिथेन वायू बाहेर पडतो आणि वातावरणात पोहोचतो. नासाच्या अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दुग्धशाळेतील एक गाय दरवर्षी 80 ते 120 किलो मिथेन ढेकर देते. तर एक फॅमिली कार वर्षभरात तेवढ्याच प्रमाणात कार्बन उत्सर्जित करते, असेही अहवालात म्हटले आहे.
8/10
जनावरांच्या ढेकरची समस्या किती गंभीर?
9/10
'ढेकर टॅक्स' वादात
10/10