आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या... महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी गेल्यावर असाचं फिल येई

आकाशदर्शनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं कोणती जाणून घेवूया. 

| Oct 16, 2024, 16:59 PM IST

Night Star Trek In Maharashtra : शहरातील उंच इमारतींच्या गर्दीमधून इवलसं  आकाश दिसतं. धुळ आणि प्रदूषण यामध्ये चंद्र आणि तारे कुठच्या कुठे गायब होतात. आकाशदर्शनचा आनंद लुटण्यासाठी शहरापसून दूर जावं लागत.  महाराष्ट्रात अशी काही शांत आणि निसर्गरम्यच ठिकाण आहेत. जिथे आकाशदर्शनचा आनंद लुटता येवू शकतो. 

1/7

महाराष्ट्रात अशी काही ठिकाण आहेत जी नाईट ट्रेकसाठी प्रसिद्ध आहेत.  रात्रीच्या वेळेस या ठिकाणी निसर्गाचा अद्भूत चमत्कार पहायला मिळतो.  

2/7

लोणावळा जवळील राजमाची येथील आकाश दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. 

3/7

 हरिश्चंद्रगडावरुन देखील आकाश दर्शन करता येते. 

4/7

कळसूबाई शिखर हे देखील नाईट ट्रेकरचे प्रमुख आकर्षण आहे. येथून खास मिल्कीवे पाहण्यासाठी आवर्जून अनेक जण येतातय.  

5/7

भंडारदरा हे आकाश दर्शनासाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. 

6/7

खास आकाशगंगा आणि ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी या या नाईटट्रेकचे आयोजन केले जाते. विशेषत: अमावस्येच्या रात्री आवर्जून आकाशदर्शन ट्रेकचा बेत आखला जातो. 

7/7

आकाश हे अनेक रहस्यांनी भरलेलं भांडार आहे. यामुळे आकाश दर्शनाचं कुतूहल अनेकांना असते. यासाठीच अनेकजण नाईट ट्रेकचा बेच आखतात.