close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून सहा प्रवाशांचा मृत्यू 

Feb 03, 2019, 09:03 AM IST
1/7

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून सहा प्रवाशांचा मृत्यू (छाया सौजन्य: एएनआय/ट्विटर)

2/7

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

बिहारच्या हाजीपूरजवळ सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे (छाया सौजन्य: एएनआय/ट्विटर)

3/7

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना झाली (छाया सौजन्य: एएनआय/ट्विटर)

4/7

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

बिहारच्या जोगबनी इथून दिल्लीकडे एक्स्प्रेस येत असताना सहदाई बुजुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली (छाया सौजन्य: एएनआय/ट्विटर)

5/7

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

मदत आणि बचावकार्य सुरू, एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल (छाया सौजन्य: एएनआय/ट्विटर)

6/7

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

रेल्वे डब्यांखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम वेगाने सुरु (छाया सौजन्य: एएनआय/ट्विटर)

7/7

#SeemanchalExpress : याला जबाबदार कोण?

रेल्वे दुर्घटनेचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही. (छाया सौजन्य: एएनआय/ट्विटर)