Nora Fatehi चा फक्त डान्सचं नाही, तर फॅशन सेन्सही प्रचंड बोल्ड

नोराच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा... तिचा फॅशन सेन्स तर... 

Apr 27, 2022, 12:59 PM IST

अभिनेत्री नोरा फतेही कायम तिच्या डान्समुळे चर्चेत असते. डान्सवर असलेल्या तिच्या प्रेमाने नोराला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. नोरा फतेहीचे काही फोटो सध्या तुफान चर्चेत आहेत. फोटोंमध्ये नोराचा फॅशन सेन्स प्रचंड कमाल आहे. फोटोमध्ये नोरा वेग-वेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या लूकची सध्या चर्चा रंगत आहे. नोराचा फक्त डान्सचं नाही, तर फॅशन सेन्स देखील प्रचंड बोल्ड आहे...... पाहा नोराचे काही फोटो व्हायरल होत आहे.... 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6