Harnaaz Kaur Sandhu: 'जाडी' म्हणून हिणवलं... ; पाहा त्याच हरनाझचं Hot फोटोशूट

चंदीगडच्या हरनाज संधूने वयाच्या 21 व्या वर्षी मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा जिंकून भारताचं नाव यशाच्या उंचीवर पोहचवलं आहे. 

Apr 26, 2022, 15:43 PM IST

चंदीगडच्या हरनाज संधूने वयाच्या 21 व्या वर्षी मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा जिंकून भारताचं नाव यशाच्या उंचीवर पोहचवलं आहे.  ही स्पर्धा जिंकल्यानंतर हरनाजचं नाव जगभर गाजलं. त्याचबरोबर, हरनाज मिस युनिव्हर्स 2021 बनली तेव्हा संपूर्ण देशाने एकत्र हा उत्साह साजरा केला होता. पण आजारामुळे हरनाझ जाड झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं. पण आता पुन्हा हरनाझ काऊचवर बसून हॉट पोज दिल्या आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

1/5

लॅक्मे फॅशन वीक 2022 पासून समोर आलेल्या हरनाझच्या  बदललेल्या लूकचे व्हिडिओ आणि फोटोंवरील ट्रोलिंगवर हरनाझने नाराजी व्यक्त केली आहे.    

2/5

तिने एका तिच्या ताज्या मुलाखतीत सांगितलं आहे की, 'मला याची पर्वा नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.  

3/5

ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना हरनाजने  पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'मी माझ्या शरीराचा आदर करते. मला सेलिआक आजार आहे,'   

4/5

हरनाजच्या उत्तरावरून हे स्पष्ट झालं आहे की, तिचं वजन अचानक वाढण्याचे कारण सेलिआक आजार आहे.   

5/5

मिस युनिव्हर्स 2021 बनल्यानंतर 3 महिन्यांनंतर हरनाजचा हा बदलेला लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.