Nora Fatehiचा साडीतील हटके अंदाज
मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री म्हणून आपली ओळख प्रस्थापित करणारी नोरा फतेहीने तिच्या अभिनयाने आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्ग करून चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अभिनय, डान्स या सर्व गोष्टींसोबतच तिचा फॅशन सेन्स देखील फारच कमालीचा आहे. ती नेहमी वेग-वेगळ्या प्रकारच्या ड्रेसमध्ये तर कधी साडील तिचा हटके अंदाज चाहत्यांना घायाळ करतो