सारा खान मलदीवमध्ये लुटतेय सुट्ट्यांचा आनंद
साराचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
टीव्ही अभिनेत्री सारा खान मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सुट्ट्यांचा आनंद लुटतानाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो