महाबळेश्वर-पाचगणीला जाणाऱ्या पर्यटकांच्या कामाची बातमी; वाहतूक मार्गात मोठा बदल

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बदल करण्याता आला. जाणून घ्या कसा  आहे हा बदल. 

| Jun 07, 2023, 22:19 PM IST

Pune To Mahabaleshwar, Panchgani Road : महाबळेश्वर-पाचगणीला जाणा-या पर्यटकांसाठी मोठी बातमी आहे. उन्हाळी सुट्टीमुळे या दोन्ही पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नगरपालिका आणि पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे. 

 

1/5

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत हा बदल करण्यात आला आहे. 

2/5

नगरपालिका आणि पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे. 

3/5

पर्यटक अनेक तास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. 

4/5

उन्हाळी सुट्टीमुळे महाबळेश्वर-पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी होत आहे. 

5/5

7 ते 25 जूनदरम्यान दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी वाहतुक मार्गात बदल केला जाणार आहे.