Thailand King च्या गर्लफ्रेंडचे Nude Photo लीक, राणीवरच आरोप

Dec 23, 2020, 08:18 AM IST
1/5

नुकतीच कारागृहातून सुटका

नुकतीच कारागृहातून सुटका

गेल्यावर्षी थायलंडच्या राजाची गर्लफ्रेंड कारागृहात गेली होती. नुकतीच ती आपली शिक्षा पूर्ण करून बाहेर आली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर दोघं पुन्हा जवळ आले आहे. याच दरम्यान तिची शेकडो न्यूड फोटो लीक झाले आहेत. 

2/5

स्वतः सीनीतने क्लिक केले फोटो

स्वतः सीनीतने क्लिक केले फोटो

डेली मेलच्या रिपोर्ट नुसार, हे फोटो २०१२ ते २०१४ साली काढण्यात आले आहे. असं म्हटलं जातंय की, सीनीतनेच या फोटोंना क्लिक केलं आहे. 

3/5

राजाने केली चार लग्न

राजाने केली चार लग्न

थायलंडच्या राजाने चार विवाह केले आहेत. ६८ वर्षांच्या राजा वजिरालोंगकोर्न २०१९ मध्ये चौथं लग्न सुथिडासोबत केलं. तीन राण्यांना सात मुले आहेत. आधीच्या तिन्ही राण्यांपासून राजाने घटस्फोट घेतला आहे.    हे देखील पाहा :  Yuzvendra Chahal 'क्‍लीन बोड', Dhanshree Verma सोबत विवाह बंधनात अडकला

4/5

राणी आणि गर्लफ्रेंड दोघीही राजमहलमधील कर्मचारी

राणी आणि गर्लफ्रेंड दोघीही राजमहलमधील कर्मचारी

४२ वर्षांची राणी सुथिडा आणि ३५ वर्षांची गर्लफ्रेंड सीनीत, दोघीही राजाच्या महालातील वरिष्ठ कर्मचारी होत्या. त्यांनी महालात काम केलं आहे. सुथिडा या अगोदर थाए एअरवेजमध्ये फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तर सीनत ही आर्मीत नर्स म्हणून कार्यरत होती. पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या Karima Baloch ची हत्या?  

5/5

या आरोपामुळे गेली कारागृहात

या आरोपामुळे गेली कारागृहात

राजाची गर्लफ्रेंड २०१९ मध्ये कारागृहात केली. राजाच्या गर्लफ्रेंडवर राणी सुथिडाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप होता.  (फोटो- डेली मेल)