Nussrat Jahan : नुसरत जहाँचा ग्लॅमरस लुक, बेडरूममधला Photo शेअर

Nussrat Jahan : महिला खासदार ग्लॅमरच्या बाबतीत बॉलिवू़ड अभिनेत्रींना टाकते मागे, बेडरूममधला Photo पाहिलेत का?

Nov 19, 2022, 18:30 PM IST

Nussrat Jahan :  टीएमसीची महिला खासदार आणि बंगाली ब्यूटी नुसरत जहाँ (Nussrat Jahan) तिच्या अभिनयासह बोल्ड स्टाइलमुळे खुप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची खुप चर्चा रंगत असते. आता तिचा बोल्ड फोटो समोर आला आहे. हा फोटो तिच्या बेडरूममधला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर बसून पेस्ट्री एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या हा फोटो पाहुन चाहते घायाळ झाले आहेत. 

1/5

nusrat jahan, nusrat jahan photo, nusrat jahan video, nusrat jahan instagram, nusrat jahan husband, marathi news, news in marathi

नुसरत जहाँने (Nussrat Jahan) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नुसरत बेडरूममध्ये बेडवर बसलेली दिसत आहे.यामध्ये तिने शर्ट एका बाजूने खाली टाकला आहे. ज्यामध्ये ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. 

2/5

nusrat jahan, nusrat jahan photo, nusrat jahan video, nusrat jahan instagram, nusrat jahan husband, marathi news, news in marathi

 या ग्लॅमरस लूकमध्ये नुसरत जहाँ (Nussrat Jahan) बेडरूममध्ये बेडवर बसली आहे, तिच्या हातात असलेल्या प्लेटमध्ये केक आहे. या केकचा ती आनंद घेताना दिसत आहे. 

3/5

nusrat jahan, nusrat jahan photo, nusrat jahan video, nusrat jahan instagram, nusrat jahan husband, marathi news, news in marathi

या फोटोमध्य़े नुसरतने (Nussrat Jahan) व्हाईय कलरचा शर्ट घातला आहे. हा तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसांचा बन बनवला आहे आणि हलका मेकअपही केला आहे.

4/5

nusrat jahan, nusrat jahan photo, nusrat jahan video, nusrat jahan instagram, nusrat jahan husband, marathi news, news in marathi

 हा फोटो शेअर करून नुसरत जहाँने (Nussrat Jahan) सोशल मीडियावर कमेंटमध्ये लिहिले आहे की, 'वीकेंड नेहमीच मिठाईसाठी असतो. चला काहीतरी गोड खाऊ...'

5/5

nusrat jahan, nusrat jahan photo, nusrat jahan video, nusrat jahan instagram, nusrat jahan husband, marathi news, news in marathi

नुसरत जहाँ (Nussrat Jahan) टीएमसीच्या खासदारही आहेत. खासदार असण्यासोबत त्या बंगाली अभिनेत्री देखील आहेत.