Flipkart Electronics Sale : Samsung असो की Oppo सर्व स्मार्टफोन्सवर मिळवा दमदार सूट...
मुंबई : Samsung पासून ते Oppo पर्यंत आणि Redmi पासून Realme आणि Poco पर्यंत सर्व स्मार्टफोन्सवर मिळवा दमदार सूट. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
1/5
Oppo K10 5G
Oppo K10 5G या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 16,499 रुपये आहे. असं असलं तरी, हा स्मार्टफोन बँकेच्या ऑफर्सद्वारे 14,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. Yes Bank च्या कार्डवर तुम्हाला 2000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. त्यासोबतच, Bank Of Baroda च्या कार्डवर 1500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळतो आहे. या स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले, Mediatek Dimensity 810 5G प्रोसेसर, 48MP कॅमरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग स्पीड उपलब्ध आहे.
2/5
Poco M4 Pro 5G
3/5
Redmi Note 10S
6GB RAM + 64GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 10S या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे तर 6GB RAM + 128GB ची किंमत 14,999 रुपये आहे. Flipkart सेलमध्ये ICICI बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे. यानंतरच्या दोन्ही व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 11,999 आणि 13,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये Super AMOLED डिस्प्ले, MediaTek Helio G95 प्रोसेसर, 64MP कॅमरा आणि 5000mAh बॅटरी मिळते.
4/5
Samsung Galaxy F23 5G
Samsung Galaxy F23 5G हा स्मार्टफोन 4GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 128GB या दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच, या स्मार्टफोनचं टॉप व्हेरियंट 15,999 रुपयांमध्ये मिळतोय. Flipkart सेलमध्ये SBI कार्डद्वारे 1000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे, ज्यामुळे या दोन्ही व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 13,999 आणि 14,999 रुपये इतकी होते. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर, 50MP कॅमरा आणि 5000mAh बॅटरी मिळते.
5/5