महाराष्ट्रात आज पेट्रोल किती रुपये लिटर आहे? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर दिसून येतो. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
1/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/12/716365-petrold-diesel-price01.jpg)
4/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/12/716362-petrold-diesel-price04.jpg)