ड्रीम गर्ल... फोटो पाहून प्रेमात पडाल; दोन वर्षात पाच राज्यांमध्ये फिरुन घेतला प्रेयसीचा शोध

पिंपरी मध्ये अवतरली अनोखी प्रेयसी. प्रेयसीचे फोटो प्रदर्शन सध्या चांगलेच चर्तेत आहे. 

Feb 13, 2024, 22:58 PM IST

Devdatta Kashalikar : अनेक तरुण आपल्या स्वप्नातील ड्रीम गर्लचा शोध घेत असतात. पुण्यातील एका फोटोग्राफरने स्वप्नातील प्रेयसीचा शोध घेतला. या अनोख्या प्रेयस्या छायाचित्रांचे  पिंपरीमध्ये  प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 

 

1/10

प्रत्येकाच्या मनातील  एक फँटसी.... प्रेयसी..  मिळो किंवा न मिळो   मनावर  राज्य करतेच.  जन्मभर..!!

2/10

या फोटोंमध्ये प्रेयसीचा चेहरा दिसत नसला तरी तिचा मनमोहक बांधा सर्वांना आकर्षित करत आहे. 

3/10

प्रयेसीच्या मादक अदा सर्वांनाच घायाळ करत आहेत. 

4/10

या फोटत दिसणाऱ्या प्रेयसीचे सौंदर्य पाहून प्रत्येकजण मोहित होत आहे. 

5/10

स्वप्नातील प्रेयसीचे हे छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 

6/10

पाठ मोऱ्या प्रेयसीच सौंदर्य फक्त चेहऱ्यात नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला. 

7/10

देवदत्त कशाळीकर यांनी दोन वर्षात अगदी लद्दाख सारख्या तब्बल 63 ठिकाणी जात त्याने त्याच्या प्रेयसीच्या वेगवेगळ्या छटा टिपल्या.

8/10

देवदत्त कशाळीकर यांनी दोन वर्ष पाच राज्यात फिरत प्रेयसीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.  

9/10

प्रेयसीच्या विविध छटा टिपणाऱ्या नामवंत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या फोटोचे हे प्रदर्शन आहे. 

10/10

पिंपरीमध्ये "प्रेयसी " या नावाने मी  फोटोग्राफी प्रदर्शन भरले आहे.