बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शाळेत असताना अशा दिसायच्या
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतल्या आठवणी फार महत्त्वाच्या असतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतल्या आठवणी फार महत्त्वाच्या असतात. शाळा संपल्यानंतर राहतात तर त्या फक्त शाळेच्या आठवणी आणि आता तर सोशल मीडियाच्या जाळ्यात प्रत्येक जण आपला शाळेतला एक जरी फोटो सापडला तर क्षणाचाही विलंब न करता तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. सध्या बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.