अनुष्का शर्माचा बेबी बंपसह खास लूक

अनुष्का आणि विराट लवकरच आई-बाबा होणार आहेत.

Oct 19, 2020, 16:26 PM IST

स्टार कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच आई-बाबा होणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी या दोघांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. दरम्यान अनुष्का शर्माने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. अनुष्का शर्माचा बेबी बंपसह खास लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5