बेबी बंपसह Anita Hassanandaniचे बोल्ड फोटो

फोटो व्हायरल..

Jan 28, 2021, 09:43 AM IST

टीव्ही अभिनेत्री अनीता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. ती सतत तिच्या बेबी बंपसह फोटो शेअर करत प्रेग्नेंसी दरम्यान फॅशन गोल देत असते. आता देखील तिने बेबी बंपसह फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5