मैदाना बाहेर क्रिकेटपटूंच्या नात्याची चर्चा
क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात व्यस्त झाले आहेत.
क्रिटेटच्या मैदानावर दमदार कामगिरी केल्यानंतर क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात व्यस्त झाले आहेत. सध्या क्रिकेटपटूंच्या डेटींगची चर्चा जोरदार सुरू आहे. अलीकडे सोशल मीडियावर देखील तरूण क्रेकेटर्सच्या नात्यांची चर्चा आहे. काहींनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. तर काहीचे प्रेम प्रकरण अद्यापही गुलदस्त्यात आहेत.