कोरोना काळात दिशा पटनीचा हॉट लूक

दिशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Jul 04, 2020, 17:48 PM IST

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण आता अनलॉक २ सुरू झालं आहे.  अनलॉकमुळे अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कलाकार आता बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेत्री दिशा पटनीचा कोरोना काळातील हॉट लूक समोर आला आहे. वांद्रे येथे दिशाला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. दिशाचा हा स्पोर्ट लूक तिच्या सर्व चाहत्यांना घायाळ करत आहे.  

1/5

2/5

3/5

4/5

5/5

कोरोना काळात दिशा पटनीचा हॉट लूक

कोरोना काळात दिशा पटनीचा हॉट लूक