आसाममधील पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; १२२ जणांचा मृत्यू

आसाममधील २४ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 

Jul 25, 2020, 17:26 PM IST

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या  (ASDMA) रिपोर्टनुसार, बरपेटा, कोकराझार आणि मोरीगाव जिल्ह्यांमधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यात  पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवित हानी झाली आहे. पूरामुळे आतापर्यंत १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ लोकांचा मृत्यू पुरामुळे तर २६ जणांचा मृत्यू भूस्खलनामुळे झाला आहे. अनेक लोक पूरग्रस्त भागात अडकले असून त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुरु आहे. आसाममधील २४ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. तर ३० लाखहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. एनडीआरएफ NDRF टीमकडून सतत रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. 

1/6

आसाममधील २४ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

आसाममधील २४ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

2/6

3/6

4/6

5/6

6/6