90च्या दशकातील मुलं 'या' गोष्टी कधीचं विसरू शकतं नाहीत
शाळेच्या विश्वातील त्या गोड आठवणी
90 च्या दशकात मुलांकडे स्मार्ट फोन नव्हते. म्हणून त्यांच्यासोबत त्यांच्या शाळेतील जीवनाच्या अनेक आठवणी त्यांच्यासोबत आहेत. उन्हाळ्याची सुट्टी संपली की शाळेची तयारी सुरू व्हायची. नव्या कोऱ्या वह्या, पुस्तकं, दप्तर (बॅग) सगळ्या गोष्टी नव्या हव्या असायच्या. पण आई-वडील म्हणायचे गेल्याचं वर्षी नवं दप्तर घेतलं आहे. त्यामुळे तेचं वापर... अशा अनेक आठवणी 90 दशकातील मुलांकडे आहे. तर आपल्या जुन्या आठवणी ताज्या करू